Saturday, May 11, 2013

प्रथमा


माझ्या  सर्व इच्छा पूर्ण करून 
मी सुखावलोय 
पण त्यांचा पाठलाग करताना 
घरापासून दुरावलोय ...